झी मराठी अवॉर्ड्स २०२२च्या रेड कार्पेटवर साईशाने सुंदर गाऊनमध्ये हजेरी लावली. साईशाचा लूक आणि तिच्या स्टायलिंगविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.